अभिनेत्री खुशी कपूरसारखा असा ऑफ शोल्डर बॉडीकॉन ड्रेस कॉकटेल पार्टीवेळी ट्राय करू शकता. यावर डायमंडची ज्वेलरी सुंदर दिसेल.
खुशी कपूरसारखा शिमर ट्यूब बॉडीकॉन ड्रेस पार्टीवेअरसाठी बेस्ट आहे. अशाप्रकारचा ड्रेस 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
सिंपल पण हॉट लूकसाठी खुशी कपूरसारखा ट्यूब विथ लॉन्ग लेन्थ बॉडीकॉन ड्रेस ट्राय करू शकता.
सेक्सी आणि बोल्ड लूकसाठी खुशी कपूरसारखा लॉन्ग अँड डीप नेक बॉडीकॉन ड्रेस ट्राय करू शकता. यावर गोल्डन रंगातील ज्वेलरी सुंदर दिसेल.
सॅटिन बॉडीकॉन ड्रेस डेट नाइटसाठी बेस्ट पर्याय आहे. अशाप्रकारचा ड्रेस 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
वन शोल्डर बॉडीकॉन ड्रेसमध्ये खुशी कपूर हॉट दिसतेय. गर्ल नाइट आउटवेळी खुशीचा लूक रिक्रिएट करू शकता.
नाइट कॉकटेल पार्टीसाठी खुशी कपूरसारखा शिमर बॉडीकॉन ड्रेस परफेक्ट आहे. यावर न्यूड मेकअप आणि गोल्डन ज्वेलरी ट्राय करा.
नकारात्मक उर्जेपासून दूर राहण्यासाठी 5 Evil Eye Bracelet
ब्लॅक कॉफी पिल्यामुळे शरीराला होतात हे' फायदे, वजन खरंच कमी होते का?
लाडक्या लेकीला वाढदिवसाला गिफ्ट द्या असे 2gm Gold Earrings, होईल खूश
मूड स्विंग्स होतात?, हिवाळ्यात हे 9 पदार्थ खा; मूड स्विंग्स होतील दूर