₹1000 च्या बजेटमध्ये चिकनकारी साड्या मिळू शकतात, जसे की फुलांच्या मोटिफ्स, बॉर्डर डिझाईन्स, पेस्टल रंग, कॉन्ट्रास्ट एम्ब्रॉयडरी, रफल स्टाईल. प्लेन स्लीव्हलेस ब्लाउज, लहान कानातले, कॉन्ट्रास्ट ब्लाउज अॅक्सेसरीजसह या साड्या स्टाईल करता येतात.
पनीर खरेदी करताना ताजेपणा, सुगंध, पाण्याचे प्रमाण आणि ब्रँड तपासणे आवश्यक आहे. भेसळयुक्त पनीर ओळखण्यासाठी उकळत्या पाण्यात टाकून किंवा हाताने ताणून पाहू शकता. योग्य तापमानात साठवणूक केल्यास पनीर ताजे राहते.
अस्वच्छ आणि मळलेले कपडे धुण्यासाठी आपण लिक्विड किंवा डिटेर्जेंट पावडरचा वापर करतो. मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या डिटेर्जेंट पावडर मिळतात. पण घरच्याघरी डिटेर्जेंट पावडर कशी तयार करायची हे माहितेय का?
Lip Tint for Dry Lips : थंडीच्या दिवसात ओठ कोरडे होणे सामान्य बाब आहे. अशातच कोरड्या ओठांना नैसर्गिक रुपात मऊसर आणि गुलाबी रंगासाठी घरच्याघरी काही लिप टिंट तयार करू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
डोळ्यांची दृष्टी कमी होण्यामागे काही कारणे असू शकतात. खासकरुन अत्याधिक वेळ स्क्रिनच्या समोर घालवल्याने डोळ्यांना कालांतराने भूरकट दिसण्यास सुरुवात होते. अशातच डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी डाएटमध्ये कोणत्या फूड्सचा समावेश करावा हे जाणून घेऊया.
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात कामाचा ताण एवढा वाढलेला आहे की, व्यक्तीला स्वत:साठी थोडा वेळ काढता येत नाही. दिवसरात्र काम करत राहिल्याने कालांतराने डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्यास सुरुवात होते. यावर उपाय काय जाणून घेऊया.
सकाळी पोट साफ न होण्याने दिवसभर अस्वस्थ वाटते. संतुलित आहार, भरपूर पाणी आणि नियमित व्यायाम यामुळे ही समस्या सोडवता येते. कोमट पाणी, फायबरयुक्त आहार, मेथीदाणे, मनुके, योगासने आणि दूध-तूप हे उपाय फायदेशीर ठरतात.
सुख आणि समाधान हे संपत्ती आणि ऐषारामापेक्षा मनाच्या सकारात्मकतेवर, तणावमुक्त जीवनशैलीवर आणि चांगल्या नात्यांवर अवलंबून असते. साधेपणा, कृतज्ञता आणि आरोग्यसंपन्न जीवनशैली हेच खऱ्या आनंदाचे गमक आहे.
लहान मुलींच्या केसांसाठी वेगवेगळ्या हेअरस्टाईल कशा बनवायच्या ते जाणून घ्या. वेणी, बन आणि उघड्या केसांसाठी सोप्या आणि सुंदर पर्यायांचा समावेश आहे.
मुलतानी माती त्वचेसाठी फायदेशीर असली तरी, तिच्या नियमित वापरामुळे कोरडेपणा, जळजळ, ऍलर्जी, निस्तेज त्वचा आणि सुरकुत्या यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. संवेदनशील त्वचेच्या व्यक्तींनी विशेषतः काळजी घ्यावी.
lifestyle