'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याबरोबरच गद्दारीचाही आढावा घेतला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या मते, गद्दारीमुळेच संभाजी महाराजांचा पराभव झाला आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलला.
आचार्य चाणाक्य यांनी आपल्या नितीमध्ये आयुष्य जगण्यासंदर्भातील काही नितींचा उल्लेख केला आहे. यामुळे आयुष्यातील काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी याची मदत होऊ शकते. आचार्य चाणाक्यांनुसार, नशीब बदलण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात हे पाहूया.
उन्हाळ्यात थंड राहण्यासाठी सूती किंवा लिनेनचे हलके रंगाचे आणि सैलसर कपडे घालणे उत्तम. हे कपडे हवेशीर असल्याने घाम लवकर सुकतो आणि शरीराला थंडावा मिळतो. उन्हापासून बचाव करण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडेही फायदेशीर असतात.
बहुतांशजणांना घराच्या बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे-रोपे लावणे पसंत असते. रोपांची योग्य काळजी घेतल्यानंतरही काही रोपांचे नुकसान होते. अशातच रोपे नेहमीच टवटवीत राहण्यासाठी कोणता उपाय करावा याबद्दल जाणून घेऊया.
रश्मिका मंदान्नाच्या ५ स्लीक हेअरस्टाईल साडीवर आकर्षक लुकसाठी वापरून पहा. फ्रंट ट्विस्टेड वेणी, फ्रेंच वेणी हाफ-टाय, गजरा असलेला स्लीक अंबाडा, भारतीय वेणी आणि स्लीक पोनीटेल या हेअरस्टाईल ट्राय करा.
Skin Care Tips During Changing Weather : बदलत्या ऋतूनुसार त्वचेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. अशातच त्वचेची काळजी घेण्याासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात याबद्दल जाणून घेऊया.
लांब, मजबूत आणि चमकदार केस हवे असतील तर, घरगुती केस पॅक हा एक उत्तम पर्याय आहे.
कोरियन ग्लास स्किन मिळवणे ही एक प्रक्रिया आहे, शर्यत नाही. सातत्यपूर्ण आणि समर्पित त्वचेच्या काळजी दिनक्रमाने ही प्रतिष्ठित रंगरंगोटी शक्य आहे.
उन्हाळ्यात तापमान वाढल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आणि तात्काळ ऊर्जा मिळवण्यासाठी लिंबू सरबत हा एक उत्तम पर्याय आहे. लिंबू, साखर, मीठ, काळे मीठ आणि पाणी यासारख्या साध्या साहित्यांपासून हे सरबत सहज बनवता येते.
राग आपला सर्वाधिक मोठा दुश्मन आहे. बहुतांशवेळा आपण ऐकतो की, राग आल्यानंतर ज्या गोष्टी बोलल्या जातात त्यामुळे काही स्थिती बिघडली जाते. याचा परिणाम आरोग्यावरही होतो. अशातच रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्या ट्रिक्स वापराव्यात याबद्दल जाणून घेऊया.
lifestyle