२ मध्यम लिंबू, २ चमचे साखर, १ चिमूट मीठ आणि थोडेसे काळे मीठ, १ ग्लास थंड पाणी, २-३ आईस क्यूब्स, १ चमचा सोडा किंवा जिरा पावडर
२ मध्यम लिंबू घेऊन त्यांचा रस एका भांड्यात काढा. लिंबाच्या बिया वेगळ्या काढा जेणेकरून चव बिघडणार नाही.
एका ग्लासात २ चमचे साखर, १ चिमूट मीठ आणि थोडे काळे मीठ टाका. त्यात १ चमचा कोमट पाणी टाकून साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळा.
आता ग्लासात थंड पाणी टाका आणि त्यात लिंबाचा रस मिसळा. चांगले ढवळा जेणेकरून सर्व घटक एकत्र होतील.
उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भरून निघते. ग्लुकोज आणि मिनरल्समुळे शरीराला लगेच ऊर्जा मिळते. काळे मीठ आणि जिरा पावडर पचनतंत्रासाठी उपयुक्त असते.
रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी 7 सोप्या ट्रिक्स
आहारात पाव खाण्याचे काय आहेत तोटे, माहिती जाणून घ्या
सिंपल ब्रा नाही, मॉर्डन ड्रेससाठी प्रत्येक मुलीकडे 7 Bra असणे आवश्यक
पालकपासून तयार करा या 6 स्वादिष्ट रेसिपी, रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल