सुकलेली झाडे होतील टवटवीत, वापरा ही एक पांढरी वस्तू
Lifestyle Feb 15 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
रोपांची काळजी
घराच्या बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोपे लावली जातात. पण काही रोप किंवा झाडे कालांतराने सुकली जातात. यावर सोपा उपाय कोणता याबद्दल जाणून घेऊया.
Image credits: pinterest
Marathi
तुरटीचा वापर
रोप आणि फुलझाडं टवटवीत राहण्यासाठी तुरटीचा वापर करावा. यामधील गुण रोपांसाठी फायदेशीर ठरतात.
Image credits: pinterest
Marathi
तुरटीपासून खत
रोपांना कीड लागू नये म्हणून तुरटीचे खत तयार करु शकता. यासाठी एक लीटर पाणी घ्या. यामध्ये तुरटी पावडर मिक्स करुन खत तयार करा.
Image credits: pinterest
Marathi
कमी प्रमाणात वापरा
रोपांना तुरटीचे पाणी घालताना कमी प्रमाणात घालावे. अन्यथा रोपांचे नुकसान होऊ शकते.
Image credits: Pinterest
Marathi
या गोष्टींची घ्या काळजी
तुरटीचे खत केवळ रोपांच्या माती आणि मूळांसाठी घालावे. पानांवर तुरटीचे पाणी पडल्यास पानांचे नुकसान होऊ शकते.
Image credits: Pinterest
Marathi
कोणत्या रोपांसाठी तुरटीचा वापर करावा?
ज्या रोपांना सिट्रिक अॅसिडची गरज असते त्यांच्यासाठीच तुरटीचा वापर करावा.
Image credits: unsplash
Marathi
कीडे-मुंग्या राहतात दूर
रोपांपासून कीडे-मुंग्या दूर राहण्यासाठी तुरटीचे खत वापरू शकता. यासाठी तुरटीचा एक तुकडा रोपाच्या मातीमध्ये ठेवा.