राग येणे सर्वसामान्य बाब आहे. पण रागावर नियंत्रण मिळवणेही फार महत्वाचे आहे. यासाठी कोणत्या ट्रिक्स लक्षात ठेवाव्यात याबद्दल जाणून घेऊ...
ज्यावेळी राग येईल तेव्हा दीर्घ श्वास घ्या. यानंतर श्वासाकडे लक्ष द्या. यामुळे राग हळूहळू शांत होण्यास मदत होईल.
राग आल्यानंकर 10 किंवा 20 पासून उलट आकडेमोड करण्यास सुरुवात करा.
ज्या ठिकाणी तुम्हाला राग आलाय तेथून थोडावेळासाठी बाजूला जा. जेणेकरुन राह शांत होण्यास मदत होईल.
गायत्री मंत्र किंवा हनुमान चालीसा राग आल्यानंतर बोलू शकता. यामुळे राग शांत होईल.
रागात कोणतीही अशी गोष्ट बोलू किंवा करू नका ज्यामुळे समोरचा व्यक्ती दुखावला जाईल. यासाठी राग आल्यानंतर शांत राहण्याचा प्रयत्न करा.
राग आल्यानंतर वॉशरुममध्ये जाऊन गाणे गा. या ट्रिकने राग शांत होईल.
रागावेळी स्वत:वरील नियंत्रण बिघडू नये म्हणून आपण काय शब्द वापरतोय याकडे लक्ष द्या.
आहारात पाव खाण्याचे काय आहेत तोटे, माहिती जाणून घ्या
सिंपल ब्रा नाही, मॉर्डन ड्रेससाठी प्रत्येक मुलीकडे 7 Bra असणे आवश्यक
पालकपासून तयार करा या 6 स्वादिष्ट रेसिपी, रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल
उपमा होईल एक्सट्रा टेस्टी! या ट्रिकने बनवा तांदूळसारखा मोकळा!