Marathi

बदलत्या ऋतूतही त्वचा दिसेल चमकदार, फॉलो करा या टिप्स

Marathi

त्वचेची काळजी

बदलत्या ऋतूचा आपल्या त्वचेवर प्रभाव पडत असल्याचे दिसून येते. यामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्या जाऊ शकतात. काहींची त्वचा अगदी कोरडी होते तर काहींच्या त्वचेचा टोन बदलला जातो.

Image credits: pinterest
Marathi

मऊसर आणि चमकदार त्वचेसाठी टिप्स

बदलत्या ऋतूतही त्वचा चमकदार आणि मऊसर दिसण्यासाठी पुढील काही टिप्स फॉलो करू शकता.

Image credits: freepik
Marathi

दोनदा चेहरा स्वच्छ धुवा

बहुतांशजणांना चेहरा वारंवार धुण्याची सवय असते. पण यामुळे त्वचा अधिक कोरडी होऊ शकते. यामुळे दिवसातून दोनदा चेहरा धुण्याची सवय लावा.

Image credits: freepik
Marathi

नाइट स्किनकेअर रुटीन

बदलत्या ऋतूत नाइट स्किनकेअर रुटीन फॉलो करणे महत्वाचे आहे. यामुळे चेहऱ्यावरील धूळ, माती आणि मेकअप निघून जाण्यास मदत होईल.

Image credits: freepik
Marathi

त्वचेला मॉइश्चराइज कराय

झोपण्यापूर्वी त्वचेला मॉइश्चराइज केल्याने त्वचा हाइड्रेट राहते. याशिवाय त्वचेला ग्लो येतो.

Image credits: freepik
Marathi

योग्य स्क्रबचा वापर करा

चेहऱ्याला स्क्रब करत असाल बदलत्या ऋतूनुसार स्क्रबची निवड करा.

Image credits: freepik
Marathi

फेसपॅकचा वापर

स्क्रबसोबत योग्य फेसपॅकचाही वापर करावा. यामुळे पिंपल्स आणि अन्य समस्यांपासून दूर रहाल.

Image credits: pexels
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: social media

उन्हाळ्यात थंडावा देणारा सरबत कसा बनवावा, कृती जाणून घ्या

रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी 7 सोप्या ट्रिक्स

आहारात पाव खाण्याचे काय आहेत तोटे, माहिती जाणून घ्या

सिंपल ब्रा नाही, मॉर्डन ड्रेससाठी प्रत्येक मुलीकडे 7 Bra असणे आवश्यक