लवकर उठून गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते, पचन सुधारते आणि शरीर डिटॉक्स होते. गरम पाणी मेटाबॉलिझम वाढवते, चरबी वितळवते आणि भूक नियंत्रित ठेवते.
चाणक्यांनी सांगितल्याप्रमाणे, पतीने आपल्या पत्नीपासून आर्थिक अडचणी, पूर्वीचे प्रेमसंबंध, कुटुंबातील वाईट गोष्टी, इतर स्त्रियांबद्दलच्या भावना आणि कमजोरी/अपयश या गोष्टी लपवून ठेवल्या पाहिजेत.
उन्हाळ्यात हलके आणि फॅशनेबल प्रिंटेड सलवार सूट खूपच ट्रेंडमध्ये आहेत. कॉटन प्रिंटेड कुर्ता सेटपासून ते अंगरखा स्टाईलपर्यंत, ₹800 पेक्षा कमी किमतीत विविध प्रकार उपलब्ध आहेत.
प्लेन कुर्तीला स्टायलिश स्लीव्हजचा ट्रेंड आहे. ट्यूलिप, कफ, स्लिट बेल, ऑफ शोल्डर, बिशप, कोल्ड शोल्डर, आणि डोरी स्लीव्ह डिझाईन्ससह तुमचा जुना कुर्ता अपडेट करा.
शरीरात कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढल्यास हृदयासंबंधित आजारांचा धोका अधिक वाढला जातो. यामुळे वेळीच कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवण्यासाठी हेल्दी डाएट आणि हेल्दी लाइफस्टाइल फॉलो केली पाहिजे. जाणून घेऊया शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याची काही कारणे...
उन्हाळ्यात आरामदायी आणि स्टायलिश दिसण्यासाठी ₹300 मधील विविध प्रकारचे स्लीव्हलेस ब्लाउज डिझाईन्स पहा. ऑफिसपासून पार्टीपर्यंत, साध्या प्रिंटपासून अजराख प्रिंटपर्यंत, विविध प्रकार उपलब्ध आहेत.
सोनेरी जरीच्या साड्या परिधान करून तुम्ही अप्रतिम दिसू शकता. दिया मिर्झाची काळी जरी साडी अप्रतिम दिसते. खास प्रसंगी सिल्क जरी बॉर्डर असलेली पोल्का डॉट साडी देखील घालू शकता.
फॅटी लिव्हरची समस्या जीवनशैलीतील बदलांमुळे वाढत आहे. बीटरूट, हळद-काळी मिरीचे पाणी, गाजर आणि पालक यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास फॅटी लिव्हर कमी होण्यास मदत होते.
त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. जेणेकरुन वाढत्या वयातही चिरतरुण दिसता येईल. अशातच दररोज गुलाब पाण्याचा स्किन केअर रुटीनमध्ये समावेश केल्यास काही फायदे होऊ शकतात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...
Office Look Outfits : अभिनेत्री काजोल आपल्या लूकने सर्वांना भूरळ पाडते. तर अभिनेत्रीचे काही फॉर्मल आउटफिट्स जे तुम्ही ऑफिस लूकसाठी नक्की ट्राय करू शकता. याचेच काही डिझाइन्स पाहूया.
lifestyle