व्हॅलेंनटाइन वीकला सुरुवात झाली आहे. अशातच शनिवारी (10 फेब्रुवारी) डेटी डे साजरा केला जाणार आहे. या निमित्त तुम्ही पार्टनरला खास मेसेज, शुभेच्छा पाठवून साजरा करू शकता व्हॅलेंनटाइन वीकमधील चौथा दिवस.
हिंदू धर्मात आयुष्य जगण्यासंदर्भातील काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यानुसार, ज्योतिष शास्रात तुम्ही कोणत्या गोष्टी दुसऱ्यांकडून कधीच फुकटात घेऊ नये याबद्दल सांगण्यात आले आहे. जाणून घेऊया याबद्दल अधिक…..
व्हॅलेंनटाइन वीकला सुरुवात झाली आहे. 9 फेब्रुवारीला 'चॉकलेट डे' साजरा केला जाणार आहे. या निमित्त पार्टनरला खास सरप्राइज देण्यासाठी पुढील काही आयडियाज नक्कीच तुमच्या कामी येतील.
Valentine Week 2024 : 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंनटाइन डे' साजरा केला जाणार आहे. पण 7 फेब्रुवारीपासूनच 'व्हॅलेंनटाइन वीक'ला सुरुवात झाली आहे. 'व्हॅलेंनटाइन वीक' मधील तिसरा डे म्हणजे 'चॉकलेट डे' शुक्रवारी (9 फेब्रुवारी) साजरा केला जाणार आहे.
'व्हॅलेंनटाइन वीक' मधील दुसरा दिवस म्हणजे 'प्रपोज डे' येत्या 8 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे. अशातच तरुणींना कशा प्रकारे प्रपोज करणारे तरुण आवडतात हे तुम्हाला माहितेय का?
Valentine Week 2024 : 7 फेब्रुवारीपासून 'व्हॅलेंनटाइन वीक' ला सुरुवात होणार आहे. उद्या 'रोझ डे' साजरा केला जाणार आहे. अशातच तुम्ही पार्टनरला झटपट आणि सुंदर असे स्वत: च्या हाताने तयार केलेले एखादे क्राफ्ट नक्कीच गिफ्ट करू शकता.
प्रेमाचा महिना समजल्या जाणाऱ्या फ्रेबुवारीतील 'व्हॅलेंनटाइन वीक' ला 7 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. उद्या 'रोझ डे' साजरा केला जाणार आहे.
तुम्हाला तुमच्या पार्टनरला, नवरा-बायकोला देखील काहीतरी रोमँटिक मेसेज पाठवायचा असेल तर तुम्ही प्रपोज डेच्या (Propose Day) निमित्ताने पाठवू शकता. यामुळे तुमच्या खास व्यक्तीचा दिवस अधिक सुंदर होईल.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील शिक्षकांनी पाढे लक्षात ठेवण्याची एक सोपी पद्धत सांगितली आहे. म्हणूनच हा व्हिडीओ व्हायरल होत असून पाढे पाठ करण्याच्या या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे लोक कौतुक करत आहेत.
अतुलनीय निसर्गसौंदर्य असलेले हे राधानगर बीच (Radhanagar Beach) जगातील सातव्या क्रमांकाचे सर्वात सुंदर बीच म्हणून ओळखले जाते. या बीचला ब्ल्यू फ्लॅग बीच (Blue Flag Beach) म्हणून सर्टिफिकेशन मिळाले आहे.