पुण्यातील मसालेदार मिसळप्रेमींसाठी नेवाळे मिसळ हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. चिंचवडगाव, पुणे येथे असलेल्या या ठिकाणी गेल्या ५०-६५ वर्षांपासून पारंपरिक चव जपली जात आहे.
Image credits: social media
Marathi
तिखट मिसळ
झणझणीत आणि चमचमीत चव असलेली मिसळ, जी अनेक मिसळप्रेमींचे मन जिंकते. घरच्या खास मसाल्यामुळे मिसळची चव वेगळी आणि खास वाटते.
Image credits: social media
Marathi
सोबत सोलकढी
अतिशय तिखटपणा सहन न होणाऱ्यांसाठी सोलकढी मिसळीत मिसळण्याचा पर्याय उपलब्ध आहे. विकेंडला ३० मिनिटांपर्यंत वेटिंग असते, कारण येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
Image credits: social media
Marathi
पत्ता
CTS 704, गांधी पेठ, समोर मज्जिद, चिंचवडगाव, पुणे
Image credits: social media
Marathi
वेळ
अंदाजे ₹२००/- दोन जणांसाठी. तुम्ही पुण्यात असाल तर एकदा तरी नेवाळे मिसळचा अनुभव घ्या!