Mangalsutra designs : यंदाच्या व्हेलेंटाइन डे वेळी बायकोला खास गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर मंगळसूत्र परफेक्ट आयडिया आहे. याच्या वेगवेगळ्या डिझाइन्स ज्वेलर्स किंवा ऑनलाइन पहायला मिळतील.
Facial Glow on Valentines Day : व्हेलेंटाइन डे प्रत्येक महिलेसाठी खास असतो. या दिवशी सुंदर असे आउटफिट्स परिधान करण्यापासून ते सौंदर्य खुलवण्यासाठी मेकअप करतात. अशातच व्हेलेंटाइन वेळी चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी रोझ वॉटरने कसे फेशियल करावे हे पाहूया.
Jeera Water Benefits : जिऱ्याचा वापर किचनमधील मसाल्यांमध्ये केला जातो. पण काहीजण जिऱ्याची चहा किंवा जिऱ्याचे पाणी पितात. याचा फायदा संपूर्ण आरोग्याला होतो. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने काही आजारांपासून दूर राहण्यासही मदत होते. याबद्दलच जाणून घेऊया.
व्हेलेंटाइन वीकमधील पाचव्या दिवशी म्हणजेच 11 फेब्रुवारीला प्रॉमिस डे साजरा केला जात आहे. यानिमित्त पार्टनरची आयुष्यभरासाठी साथ कायम राहण्यासाठी काही वचने नक्की देऊ शकता.
मानसिक तणाव, चिडचिड आणि जीवनातील दडपण कमी करण्यासाठी सकाळी मेडिटेशन हा एक प्रभावी उपाय आहे. रोज केवळ १०-१५ मिनिटांचे मेडिटेशन केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.