मुले आहेत देशाचे भविष्य, त्यांच्यामुळेच उजळते घर-अंगण सारे. बालदिनी हीच प्रार्थना आमची, प्रत्येक मुलाचे हास्य राहो गोड.
निरागस हास्य जे फुलते, तेच तर आयुष्यात आनंद भरते. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या बाळा.
मुलांशिवाय हे जग अपूर्ण आहे, प्रत्येक हास्यात त्यांची कहाणी पूर्ण आहे. Happy Children’s Day
द्वेषाची भिंत पाडा, निरागसतेने सर्वांची मने सजवा. बालदिनी मुलांना प्रेम द्या.
छोटेसे हास्य, मोठी गोष्ट, मुले करतात सर्वांचा दिवस खास. Happy Children’s Day 2025
बालपणीची मजा अनुभवा, हास्याच्या पावसात भिजा. सर्वांना बालदिनाच्या शुभेच्छा.
मुलांच्या हास्याने सजते दुनिया, त्यांची निरागसता आहे सर्वात सुंदर जादू.
खेळा, उड्या मारा, मजा करा, आयुष्य मनापासून जगा, बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
खेळ, उड्या आणि हास्याचा तो काळ होता, ना कोणतं टेन्शन, ना कसला गोंगाट होता. बालदिनी मनापासून प्रार्थना, प्रत्येक मुलाचं आयुष्य असो आनंदाने भरलेलं.
बालपणीच्या गोष्टींमध्ये दडली होती जादू, प्रत्येक क्षण वाटायचा नवा इरादा. चिल्ड्रन्स डे निमित्त आठवूया ती कहाणी, जेव्हा जग वाटायचे सुंदर आणि सुहानी
'ढाल' नाही, हे 'मसाले' खा! शरीरात येईल सुपरपॉवर; Immunity बूस्टचा हा सोपा आणि स्वस्त उपाय तुम्हाला माहिती आहे का?
कोलेस्ट्रॉल जास्त आहे का? शरीरातील या लक्षणांकडे लक्ष द्या
घरात उंदीर येण्यामागील ही आहेत कारणे, तुम्हीही तिच चूक करत का?
प्लस साईजमध्येही दिसाल स्लिम, ट्राय करा अंजली आनंदचे 7 हे आउटफिट्स