वारंवार छातीत दुखणे आणि छातीवर दाब जाणवणे हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचे लक्षण असू शकते.
चालताना किंवा पायऱ्या चढताना पायात वेदना किंवा सुन्नपणा जाणवणे हे देखील कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते.
त्वचेखाली कोलेस्ट्रॉल जमा झाल्यामुळे डोळ्यांमध्ये पिवळेपणा दिसू शकतो.
उष्ण हवामानातही हात आणि पाय थंड पडणे किंवा सुन्न होणे हे कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते.
वारंवार चक्कर येणे हे देखील उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते.
पायऱ्या चढताना किंवा छोटी-मोठी कामे करताना धाप लागणे हे कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते.
चांगली झोप घेऊनही थकवा जाणवणे हे उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते.
वर नमूद केलेली लक्षणे दिसल्यास, स्वतः निदान न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतरच रोगाची पुष्टी करा.
घरात उंदीर येण्यामागील ही आहेत कारणे, तुम्हीही तिच चूक करत का?
प्लस साईजमध्येही दिसाल स्लिम, ट्राय करा अंजली आनंदचे 7 हे आउटफिट्स
थंडीत मेकअप करताना या गोष्टी ठेवा लक्षात, चेहऱ्यावर येईल ग्लो
तुमच्या चिमुकल्यांसाठी सुंदर चांदीचे पैंजण, किंमतही अगदी कमी!