हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. त्यामुळे आहारात हळदीचा समावेश करा.
आल्यामधील जिंजेरॉल रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत.
लसणामध्ये असलेले अॅलिसिन रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.
अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असलेली दालचिनी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते.
सर्दी आणि शिंका कमी करण्यासाठी काळी मिरी मदत करते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे उत्तम आहे.
अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त लवंग आहारात समाविष्ट केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
अँटीऑक्सिडंट्स असलेली वेलची देखील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते.
कोलेस्ट्रॉल जास्त आहे का? शरीरातील या लक्षणांकडे लक्ष द्या
घरात उंदीर येण्यामागील ही आहेत कारणे, तुम्हीही तिच चूक करत का?
प्लस साईजमध्येही दिसाल स्लिम, ट्राय करा अंजली आनंदचे 7 हे आउटफिट्स
थंडीत मेकअप करताना या गोष्टी ठेवा लक्षात, चेहऱ्यावर येईल ग्लो