तुमच्या फॅशनमध्ये मीनाकारी सोन्याच्या बांगड्यांचा समावेश करा आणि रॉयल लुक मिळवा. राजस्थानी पचेल्ली कड्यांपासून ते ऑफिससाठी फुलांच्या डिझाइनपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
ओठांचा काळेपणा दूर करून नैसर्गिकरित्या गुलाबी करण्यासाठी नारळ तेल, साखर, गुलाबाच्या पाकळ्या, लिंबू आणि मध, तसेच बीटरूट रस वापरणे फायदेशीर आहे. या उपायांमुळे ओठ मऊ आणि आकर्षक दिसतात.
Summer skin itching remedies : उन्हाळ्याच्या दिवस त्वचा काळवंडणे, त्वचेवर खाज येणे किंवा लाल चट्टे येण्याची समस्या बहुतांशजणांना सतावते. अशातच कोणते घरगुती उपाय करू शकता हे जाणून घेऊया.
होळीच्या वेळी रंगांची उधळण केली जाते. याशिवाय मजा-मस्ती करण्यासह भांगचे सेवन केले जाते. पण भांग प्यायल्यानंतर काहींना आपण काय बोलतोय, काय वागतोय याची शुद्ध नसते. तर काहींना अधिक भूक लागली जाते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
घरच्या घरी मलईदार पनीर बनवण्यासाठी, पूर्ण फॅट दूध उकळून लिंबाचा रस किंवा व्हिनेगर वापरून फाडून घ्या. मलमलच्या कपड्याने गाळून थंड पाण्याने धुवा आणि दाबून घट्ट करा. तयार पनीर वापरा आणि आनंद घ्या!
होळीचे कपडे फेकून न देता, त्यांना पुनर्वापर करण्याच्या 7 सर्जनशील आणि पर्यावरणपूरक कल्पना शोधा. घराच्या सजावटीपासून ते फॅशनेबल वस्तूपर्यंत, पुनर्वापराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या कल्पना वापरून, तुम्ही तुमच्या होळीच्या कपड्यांचा पुनर्वापर करू शकता.
होळीच्या रंगांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी खोबरेल तेल, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनचा वापर करा. तसेच, संपूर्ण अंग झाकणारे कपडे घाला आणि ओठ व नखांना सुरक्षित ठेवा. रंग काढताना त्वचा घासून काढू नका.
होळीसाठी तुमच्या पतीला खास रंगीबेरंगी कुर्ते घालून स्टायलिश लूक द्या. निळा, केशरी, जांभळा, गुलाबी अशा विविध रंगांच्या आणि आकर्षक डिझाईन्सच्या कुर्त्यांची निवड करा.
उन्हाळ्यात जास्त नॉनव्हेज खाल्ल्याने अपचन, उष्णता वाढणे आणि डिहायड्रेशन होऊ शकते. मसालेदार पदार्थ ऍसिडिटी, पुरळ आणि हृदयविकाराचा धोका वाढवतात.
उन्हाळ्यात त्वचेवर टॅनिंग झाल्यास लिंबू, मध, टोमॅटो, दही आणि बटाट्याच्या रसासारखे नैसर्गिक उपाय प्रभावी ठरतात. बेसन, कोरफड, गुलाबपाणी आणि ओट्सचा वापर करून त्वचा उजळ करता येते.
lifestyle