Marathi

भांग प्यायल्यानंतर अधिक भूक का लागते?

Marathi

यंदा होळी कधी?

होळीचा सण उत्साहाचा, रंगांचा मानला जातो. यंदा होलिका दहन 13 मार्च तर रंगपंचमी 14 मार्चला साजरी केली जाणार आहे.

Image credits: Getty
Marathi

होळीवेळी भांगचे सेवन

होळीच्या दिवशी बहुतांशजण भांग पिणे पसंत करतात. खरंतर भांगचे सेवन भारतात प्राचीन काळापासून केले जाते.

Image credits: social media
Marathi

ड्राय फ्रुट्सचा वापर

भांग ड्राय फ्रुट्स बारीक वाटून तयार केल्या जाणाऱ्या थंडाईचा एक प्रकार आहे.अशातच भांग प्यायल्यानंतर अधिक भूक का लागते हे माहितेय का?

Image credits: social media
Marathi

भांग प्यायल्यानंतर भूक का लागते?

भांग प्यायल्यानंतर अधिक भूक लागण्याची काही कारणे असू शकतात. खरंतर, भांगमध्ये टेट्राइड्रोकॅनाबिनोल नावाचे रसायन असते.

Image credits: social media
Marathi

भूकेच्या केंद्रावर प्रभाव

टीएचसी मेंदूच्या भूकेच्या केंद्रावर प्रभाव पाडते. यामुळे खाण्याची इच्छा वाढली जाते.  टीएचसी चव आणि गंधावर प्रभाव टाकतो. यामुळे भांग प्यायल्याने अधिक भूक लागते.

Image credits: social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

घरच्या घरी मलईदार पनीर कसं बनवावं?

होळीचे कपडे पुन्हा वापरा, क्रिएटिव्ह आणि इको-फ्रेंडली 7 Ideas

होळीच्या रंगांपासून त्वचेचं संरक्षण कसं करावं?

होळीला पतीला घालवण्यासाठी 7 रंगीबेरंगी कुर्त्यांचे ट्रेंडी डिझाईन्स!