टरबूज हे उन्हाळ्यातील एक उत्तम फळ आहे. ते शरीराला हायड्रेट ठेवते, पचनास मदत करते आणि हृदयासाठी फायदेशीर आहे. तसेच, ते वजन कमी करण्यास, त्वचेला पोषण देण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.
Vastu tips for positivity at home : घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो. अशातच घरात सकारात्मक उर्जा दिर्घकाळ टिकून राहण्यासाठी वास्तुनुसार कोणते उपाय करू शकता हे जाणून घेऊया.
बटिक, अजरख आणि लिनन साड्यांसाठी 6 ट्रेंडी ब्लाउज डिझाईन्स शोधा. कलमकारी, इकत, हॉल्टर नेक आणि कटवर्क ब्लाउज डिझाईन्स वापरून साडीला आकर्षक लूक द्या.
Baby bottle syndrome : बहुतांश लहान मुलांना प्लास्टिकच्या बॉटलमधून दूध पाजले जाते. पण यामुळे मुलाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो हे माहितेय का? खरंतर, बॉटलमधून दूध पाजल्याने त्यांना बेबी बॉटल सिंड्रोम होऊ शकतो.
Artificial Nails Remove Tricks : सध्या नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंट केल्या जातात. याशिवाय महिला नखांना जेल नेलपॉलिश, आर्टिफिशियल नेल्स लावून नखांचे सौंदर्य वाढवतात. पण आर्टिफिशियल नखं घरच्याघरी कसे काढायचे हे जाणून घेऊया.
उन्हाळ्यासाठी जामदानी सूट सर्वोत्तम आहेत. हलके, आरामदायक आणि आकर्षक असल्याने कॉलेजच्या मुलींसाठी हे उत्तम पर्याय आहेत. जांभळा, हिरवा, निळा, गुलाबी अशा रंगातील जामदानी सूट तुम्हाला रॉयल आणि पारंपरिक लुक देतील.
आजकाल फॅन्सी चप्पल्सचा ट्रेंड आहे. नाणे डिझाइन, डिझायनर, रंगीत, कवचयुक्त, छापील, रंगीत मोत्याची आणि मेटॅलिक लुक स्लिपर बाजारात उपलब्ध आहेत, ज्यामुळे पाय अधिक आकर्षक दिसतात.
Bay Leaf Water Benefits : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्यासंबंधित समस्या उद्भवल्या जातात. अशातच पोटावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी दररोज रात्री दालचिनीच्या पानांच्या पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
जाड हातांसाठी परफेक्ट स्लिम लूक देणाऱ्या 7 स्लीव्ह डिझाइन्स शोधा. ऑफ शोल्डर पफ, फडफडणारे, बेल, प्लेटेड, रफल लेयर आणि डॉली बाहींचा समावेश.
Mistakes to increase uric acid in body : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्यासंबंधित समस्या वाढल्या जातात. अशातच तणाव ते लठ्ठपणाची समस्या सर्वाधिक वाढलेली जाते. पण शरीरात युरिक अॅसिड कशामुळे वाढते आणि यावर उपाय काय जाणून घेऊया.
lifestyle