घरात सकारात्मकता टिकून राहण्यासाठी करा हे 4 वास्तू उपाय
Lifestyle Mar 20 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
वास्तूशास्र टिप्स
वास्तुशास्रानुसार, घरात ठेवलेल्या वस्तूंमुळे आपल्या आयुष्यावर खूप परिणाम होतो. तर घरातील अशा काही वस्तू चुकीच्या दिशेला ठेवल्यास आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
Image credits: pinterest
Marathi
सकारात्मकतेसाठी उपाय
जाणून घेऊया घरात सकारात्मकता टिकून राहण्यासाठी कोणते वास्तू उपाय करावेत हे पुढे...
Image credits: pinterest
Marathi
झोप
वास्तुशास्रानुसार, उत्तर दिशेला डोक करुन झोपू नये.
Image credits: Getty
Marathi
तुळशीचे रोप
घराच्या प्रवेशद्वारावर तुळशीचे रोप ठेवल्याने घरातील नकारात्मक उर्जा दूर होते.
Image credits: Getty
Marathi
घड्याळ
वास्तुनुसार, घरात बंद घड्याळ ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक उर्जा येते.
Image credits: pinterest
Marathi
घरात सुर्यप्रकाश येऊ द्या
वास्तुशास्रात म्हटले आहे की, घरातील कोपऱ्यांमध्ये सुर्यप्रकाश येणे आवश्यक आहे. यामुळे घरात सकारात्मक उर्जा येते.
Image credits: pinterest
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.