Marathi

घरच्याघरी Artificial Nails काढण्यासाठी वापरा या ट्रिक्स

Marathi

नेल आर्ट

सध्या लग्नसोहळ्याचे दिवस सुरू असल्याने यावेळी नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नेल आर्ट किंवा नेल एक्सटेंन्शन केले जाते.

Image credits: pinterest
Marathi

आर्टिफिशिलय नखं

आर्टिफिशियल नखं लावल्याने हाताचे सौंदर्य वाढले जाते पण काढताना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया नखं काढण्यासाठी खास ट्रिक्स.

Image credits: pinterest
Marathi

अ‍ॅसिटोनचा वापर

आर्टिफिशियल नेल्स काढण्यासाठी अ‍ॅसिटोनमध्ये कॉटन बॉल्स भिजवून ठेवा. यानंतर नखांवर ते लावा. यावरुन फॉइल लावून ठेवा आणि 15 मिनिटांनंतर काढा.

Image credits: pinterest
Marathi

गरम पाणी आणि साबण

गरम पाण्यात साबण मिक्स करा. पाण्यात 15 मिनिटे बोट बुडवून ठेवा. यानंतर नखांना मसाज करा.

Image credits: Pinterest
Marathi

नेल फाइलर

बफर किंवा नेल फाइलरच्या मदतीने हळूहळू आर्टिफिशियल लेअर घासून नेल काढले जाऊ शकतात.

Image credits: pinterest
Marathi

तेल किंवा वॅसलिन

ऑलिव्ह ऑइल किंवा वॅसलिनचा वापर नखांना कोपऱ्यांसाठी करा.

Image credits: pinterest
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Pinterest

उन्हाळ्यात दिसाल क्लासिक, कॉलेज गर्लसाठी निवडा 8 जामदानी सूट

ना हील्स ना चपला, आता आहे फॅन्सी चप्पल्सचा ट्रेंड; पाय बघून होईल Wow!

दररोज रात्री प्या या पानाचे पाणी, पोटावरील चरबी आठवड्याभरात होईल गायब

जाड हातांसाठी परफेक्ट 7 स्लीव्ह डिझाइन, जे देतील स्लिम लूक