काहीजण हेल्दी आणि मऊसर केसांसाठी दह्याचा वापर केला जातो. पण याचा केसांसाठी वापर करणे फायदेशीर आहे की नाही याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
Jute home decor : घराच्या सजावटीसाठी ज्यूटपासून काही गोष्टी तयार करू शकता. यामुळे घराची शोभा वाढण्यास नक्कीच मदत होईल.
जगातील सर्वात महागड्या घरांमध्ये बकिंगहॅम पॅलेस, अँटिलिया आणि व्हिला लिओपोल्डा यांचा समावेश आहे. त्यांची किंमत, स्थान आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या.
अंगरखा ब्लाउज डिझाइन साडी आणि लेहेंग्यासोबत खूप सुंदर दिसतात. रेशीम, डोरी, रंगीबेरंगी आणि हेवी वर्क अशा विविध प्रकारात हे उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेस एक खास लुक मिळतो.
महिलांसाठी 15 हजारांपर्यंतच्या सोन्याच्या साखळीचे नवीन डिझाईन उपलब्ध आहेत. फुलांची साखळी, स्टड, गोल साखळी आणि लॉकेट डिझाईनचा समावेश आहे.
गुळ एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे, जो ऊस किंवा ताडाच्या रसापासून मिळतो. यात लोह, मॅग्नेशियम, आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, पचनक्रिया सुधारतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात.
Pain in Periods: मासिक पाळीच्या वेदनापासून त्वरित आराम हवा आहे? औषध नाही, खा या 6 सोप्या गोष्टी! डार्क चॉकलेट, मिंट, बीटरूट आणि बरेच काही!
उन्हाळ्यात कोल्ड कॉफी पिण्याचे अनेक तोटे आहेत. जास्त साखर, कॅफीन, आणि थंडीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोल्ड कॉफी जपून प्या.
उन्हाळ्यात त्वचा फाटण्याची समस्या सामान्य आहे. नियमित मॉइश्चरायझर, कोमट पाण्याचा वापर, भरपूर पाणी पिणे आणि घरगुती उपायांनी त्वचा बरी करता येते.
नवीन ट्रेंडनुसार अँकलेट डिझाइन असलेले शूज बाजारात आले आहेत. जरी, सितारा, मीनाकारी, मोती, मिरर आणि कुंदन वर्क असलेल्या या शूजमुळे पायांना पारंपरिक अँकलेटची गरज भासणार नाही.
lifestyle