मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट खाऊ शकतो. यामुळे मूडही सुधारतो.
मासिक पाळीत पोट फुगले असेल तर पुदिना आणि लिंबू खावे.
रक्ताची संख्या आणि रक्त प्रवाह सुधारण्यासाठी पीरियड्स दरम्यान बीटरूट खाऊ शकतो.
मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी मनुका खा.
मासिक पाळीत पोट फुगतं. अशा वेळी काकडीचे सेवन करता येते. यामुळे वेदना कमी होतात.
संत्र्याचे सेवन केल्याने मूड सुधारतो. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान संत्री खाणे हा एक चांगला पर्याय आहे.