कोल्ड कॉफीमध्ये बर्याच वेळा प्रचंड साखर, सिरप, आइसक्रीम, चॉकलेट घातलं जातं. हे वजन वाढवू शकतं, पिंपल्स वाढवू शकतं आणि टाईप 2 डायबेटीसचा धोका निर्माण करू शकतं.
Image credits: Freepik
Marathi
कॅफीनचे दुष्परिणाम
जास्त कोल्ड कॉफी प्यायल्याने हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिड, झोप न लागणे, किंवा चिंता वाटणे अशा समस्या होऊ शकतात.
Image credits: Freepik
Marathi
डिहायड्रेशन
कोल्ड कॉफीमध्ये असणारे कॅफीन मूत्रवर्धक (diuretic) असते, त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊ शकतं, आणि उन्हाळ्यात डिहायड्रेशन होण्याचा धोका वाढतो.
Image credits: Freepik
Marathi
अॅसिडिटी व अपचन
थंड कॉफी पोटात गेल्यावर काही लोकांना गॅस, अॅसिडिटी, अपचन, किंवा पोट फुगणे असे त्रास होऊ शकतात.
Image credits: Freepik
Marathi
स्लीप सायकल बिघडतो
जर कोल्ड कॉफी दुपारी किंवा संध्याकाळी घेतली, तर झोपेवर परिणाम होतो. झोप न लागणे, रात्री जाग येणे हे त्रास सुरू होतात.
Image credits: Freepik
Marathi
घशाला त्रास
काही लोकांना खूप थंड पेय घेतल्यावर घसा धरतो, सर्दी होते, किंवा आवाज बसतो.
Image credits: Pinterest
Marathi
सल्ला
कोल्ड कॉफी घेत असाल तर शुगर-कमी व्हर्जन निवडा. साखर, सिरप, आइसक्रीम वर्ज्य करा. दिवसातून एकदाच थोड्या प्रमाणात प्या. पिण्याआधी किंवा नंतर भरपूर पाणी प्या.