ज्यूटपासून घरच्या लूकसाठी अशाप्रकारचे घड्याळ तयार करू शकता.
सिंपल आणि सोबर अशी ज्यूटपासून डॉल तयार करू शकता.
घरात शोभेची फुलं ठेवण्यासाठी ज्यूटपासून पॉट तयार करू शकता.
होम डेकॉर प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी अशाप्रकारचे वॉल डेकॉर तयार करू शकता.
घराच्या भिंतीची शोभा वाढवण्यासाठी ज्यूटपासून वॉल हँगिंग तयार करू शकता.