Fake Medicines : सध्याच्या बदलत्या काळात काही गोष्टी मार्केटमध्ये बनावट विक्री केल्या जातात. यामध्ये बनावट औषधांचाही समावेश आहे. अशातच बनावट औषधे कशी ओळखायची यासाठीच्या खास टिप्स जाणून घेऊया.
Parenting Tips : पुरेशी झोप मुलांसाठी आवश्यक: धकाधकीच्या जीवनशैलीत मुलांना वेळेवर झोपवणे हे एक आव्हान बनले आहे. उशिरा झोपल्याने मुलांच्या अभ्यासावर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
कॉर्सेट, ब्रोकेड, अंगराखा, जॅकवर्ड, कॉलर नेक, टेपेस्ट्री कमर आणि बस्टियर अशा विविध प्रकारच्या क्रॉप टॉप्स साडी आणि जीन्स दोन्हीसोबत उत्तम दिसतात. ते ₹250 मध्ये उपलब्ध आहेत आणि ब्लाउजचा पर्याय म्हणून वापरले जाऊ शकतात.
उन्हाळ्यात उन्हापासून बचाव करण्यासाठी आणि स्टायलिश दिसण्यासाठी ट्रेंडी कॅप्सचा वापर करा. डेनिम, गोल, राजकुमारी आणि सानुकूलित डिझाइनसह विविध प्रकारच्या कॅप्स उपलब्ध आहेत.
स्टायलिश आणि मॉडर्न लुकसाठी ब्लाउजच्या बॅक नेकमध्ये विविध प्रकारच्या दोरी डिझाईन्स वापरू शकता. क्रॉस, दुहेरी, क्रिस-क्रॉस आणि बॅक लेस दोरी डिझाईन्स तुमच्या ब्लाउजला एक अनोखा लुक देतील.
Married Life : एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की विवाहित लोकांमध्ये अविवाहित लोकांपेक्षा डिमेंशियाचा धोका जास्त असतो. सामाजिक जीवनाचा अभाव कारणीभूत आहे का? जाणून घेऊया याबद्दलच सविस्तर..
Korean Type Noodles Recipe : मसालेदार आणि चटपटीत असे कोरियन नूडल्स घरच्या घरी तयार करू शकता.जाणून घेऊया रेसिपीसाठी लागणारी सामग्री आणि कृती स्टेप बाय स्टेप सविस्तर…
चाणक्य नीतीनुसार, कठोर परिश्रम, मानसिक शांती (जप), मौन आणि जागरूकता हे चार गुण यश मिळवण्यासाठी आवश्यक आहेत. हे गुण आत्मसात करणाऱ्यांना यशापासून कोणीही रोखू शकत नाही.
उन्हाळ्यात वॉटर पार्कमध्ये जाण्याचा प्लॅन करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. योग्य कपडे, सनस्क्रीन, हायड्रेशन, स्वच्छता आणि सुरक्षेची काळजी घेतल्यास मजा दुप्पट होते.
Raveena Tandon Sarees for Party : रवीना टंडनच्या स्टायलिश साडी लुक्सपासून प्रेरणा घ्या आणि पार्टीत छाप पाडा. नेट साडीपासून ते बनारसीपर्यंत, प्रत्येक प्रसंगासाठी टिप्स.
lifestyle