आचार्य चाणक्य यांच्या नीतीत यशाचं गमक आहे. त्यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीत 'हे' ४ गुण असतील, तर यश अटळ आहे. चला जाणून घेऊया कोणते आहेत ते गुण.
“उद्योगे नास्ति दरिद्रयं” – म्हणजे मेहनतीला पर्याय नाही.
आळस टाका, सातत्य ठेवा आणि गरिबीवर मात करा.
जो मेहनत करतो, तोच पुढे जातो!
“जपतो नास्ति पातकम्” मन शांत असेल तर पाप दूर राहतात.
देवाचं स्मरण, ध्यान आणि सकारात्मकता तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत करतात.
“मौनेन कल्हो नास्ति” मौन राखल्याने वाद टळतो.
भांडणाच्या क्षणी मौन बाळगा; शब्दांचा वापर शस्त्रासारखा नका करू.
“जागृतस्य च न भयम्” – जो जागा आहे, सतर्क आहे, त्याला कशाचीही भीती वाटत नाही.
संकटे आली तरी सजग मनुष्य घाबरत नाही, ती सामना करतो.
मेहनत, जप, मौन आणि सतर्कता, ही चार शस्त्रे यशासाठी आवश्यक.
हे गुण अंगीकारले, तर तुम्हाला यशापासून कोणीही रोखू शकणार नाही!
मुलांना घेऊन वॉटर पार्कला जाताय?, ‘या’ गोष्टींची घ्या खास काळजी!
पार्टी-फंक्शनमध्ये दिसाल हॉट, नेसा Raveena Tandon सारख्या साड्या
उन्हाळ्यात स्विमिंग शिकायचे आहे? या सोप्या टीप्स फॉलो करा, बना स्वीमर
घरच्या घरी तयार करा कापसासारखी मऊसुत इडली, जाणून घ्या या खास TIPS