एम्ब्रॉयडरी साडी आजकाल प्रत्येक महिलांच्या वॉर्डरोबमध्ये सहज मिळते. कारण ही साडी स्टायलिश लूक देते.
रात्रीच्या पार्टीत सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर रवीनाप्रमाणे हॉल्टर ब्लाउजसह प्लेन नेट साडी नेसू शकता. यावर न्यूड मेकअप करा.
रवीनाच्या या लुकची कॉपी करा. लाइनिंग सीक्विन प्लेन साड्या पार्टीसाठी बेस्ट आहेत. काळ्या रंगामुळे पार्टीत तुम्ही स्लिम दिसाल.
रवीनासारखी इंडो-वेस्टर्न साडी स्टाइल करा. प्लेन प्लाझो आणि टॉपवर बेल्टसह ही साडी नेसू शकता.
रवीनाचा हा लुक पार्टी-फंक्शनवेळी कॉपी करू शकता. काळ्या रंगातील ब्रालेट ब्लाउजसह बनारसी साडीत बोल्ड दिसाल.
ऑफिस पार्टीसाठी फ्लोरल साडी नेसू शकता. फ्लोरल प्रिंट साड्यांचा सध्या ट्रेन्ड आहे आहे.
उन्हाळ्यात स्विमिंग शिकायचे आहे? या सोप्या टीप्स फॉलो करा, बना स्वीमर
घरच्या घरी तयार करा कापसासारखी मऊसुत इडली, जाणून घ्या या खास TIPS
लाडकी नात आजीच्या घरी आली आहे का? तिला गिफ्ट करा 3 grm Gold Earrings
उन्हाळ्यात नळाला गरम पाणी येतंय? टाकी थंड ठेवण्यासाठी ‘हा’ करा उपाय