Nirjala Ekadashi 2025 : हिंदू दिनदर्शिकेच्या तिसऱ्या महिन्यात ज्येष्ठमध्ये येणारी निर्जला एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते. या दिवशी लोक निर्जला उपवास करतात म्हणजेच पाणीही पीत नाहीत.यंदा निर्जला एकादशी कधी आणि महत्व काय जाणून घेऊया.
Mango Cutting Hacks & Tricks : उन्हाळ्याच्या दिवसात आंबे खूप विक्रीस येतात. खरंतर, आंबे खाणे बहुतांशजणांना आवडते. पण आंबे कापण्याच्या काही खास ट्रिक्स जाणून घेऊया.
Health Care Tips : अनेक जण जेवणानंतर अजाणतेपणे काही चुका करतात ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर हळूहळू वाईट परिणाम होतो. आज आम्ही तुम्हाला अशा 5 सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत.
केसांची काळजी: उन्हाळ्यात तीव्र उष्णतेमुळे केस रुक्ष आणि निर्जीव होतात. दही, ऑलिव्ह ऑइल आणि एलोव्हेरापासून बनवलेले हेअर मास्क केसांना थंडावा आणि पोषण देते, ज्यामुळे केस तुटणे आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण मिळते.
कॉलेज, कॅफे किंवा बाहेर फिरण्यासाठी परफेक्ट, हलक्या वजनाच्या कॉटन शॉर्ट कुर्तीचे विविध डिझाईन्स एक्सप्लोर करा. पलाझो, जीन्स आणि ट्राउझर्ससह या कुर्ती स्टाईल करा आणि तुमचा लुक उंचवा.
Sequin Work Blouse Design: पार्टी-सोहळ्यावेळी ग्लॅमरस आणि बोल्ड लूकसाठी सेलिब्रेंटीसारखे काही सिक्वीन वर्क करण्यात आलेले फ्लोरल ब्लाऊज ट्राय करू शकता. यामध्ये नक्कीच चारचौघ तुमच्याकडे वळून पाहतील.
Relationship Tips : सध्याच्या बदलत्या काळात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करत आहे. अशातच पार्टनर स्ट्रेसमध्ये असेल तर त्याला या स्थितीमधून बाहेर येण्यासाठी कशी मदत करावी याबद्दल जाणून घेऊया.
Kajol Western Outfits : अभिनेत्री काजोल नेहमीच कोणत्या का कोणत्या कारणास्तव चर्चेत असते. अशातच काजोलसारखे काही वेस्टर्न आउटफिट्स वयाच्या पंन्नाशीतही ट्राय केले तरीही तरुणी दिसाल.
Dhokala Recipe : जाळीदार आणि मऊसर ढोकळा होण्यासाठी काय करावे यासाठी खास टिप्स जाणून घेऊया. खरंतर, दही आणि बेसनाच्या पीठापासून ढोकळ्याची ही रेसिपी आहे.
Married Life : एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की विवाहित लोकांमध्ये अविवाहित लोकांपेक्षा डिमेंशियाचा धोका जास्त असतो. सामाजिक जीवनाचा अभाव कारणीभूत आहे का? जाणून घेऊया याबद्दलच सविस्तर..
lifestyle