Marathi

पंन्नाशीतही दिसाल तरुणी, ट्राय करा Kajol सारखे हे वेस्टर्न आउटफिट्स

Marathi

प्रिंटेड टॉप-लॉन्ग फ्रील बॉटम

काजलोसारखा प्रिंटेड टॉप आणि लॉन्ग फ्रील बॉटम आउटफिट्स एखाद्या पार्टीवेळी ट्राय करू शकता.

Image credits: instagram
Marathi

को-ऑर्ड सेट

सध्या को-ऑर्ड सेटचा ट्रेन्ड आहे. असा मल्टीकलर को-ऑर्ड सेट 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

वन ऑफ शोल्डर स्टायलिश टॉप

वन ऑफ शोल्डर स्टायलिश टॉपसह टाइट फिटेड लॉन्ग स्कर्ट वापरू शकता. प्रिंटेड ऑफ शोल्डर टॉप खूपच स्टायलिश लूक देईल.

Image credits: instagram
Marathi

शिमर ड्रेस

नाइट कॉकटेल पार्टीसाठी काजोलसारखा शिमर ड्रेस ट्राय करू शकता. या ड्रेसमध्ये काजोल फार सुंदर दिसतेय.

Image credits: instagram
Marathi

ऑफ शोल्डर ड्रेस

ऑफ शोल्डर ड्रेस वयाच्या पंन्नाशीतील महिलांवर नक्कीच सूट करेल. यावर डायमंड किंवा मोत्याची ज्वेलरी छान दिसेल.

Image credits: instagram

जाळीदार आणि मऊ होईल ढोकळा, दही-बेसनात मिक्स करा या गोष्टी

मिनिटांत ओळखा बनावट औषधे, वाचा या 7 खास टिप्स

फक्त ₹250 मध्ये 2-in-1 लुक, साडी-जीन्ससोबत उठून दिसतील हे क्रॉप टॉप्स, एकदा ट्राय करा

उन्हापासून होईल बचाव + मिळेल स्टायलिश लुक, ट्राय करा या ट्रेंडी कॅप्स