बेसन आणि दह्याचे योग्य प्रमाण महत्वाचे आहे. साधारणपणे 1 कप बेसनात ½ कप आंबट दही मिसळा.
ENO किंवा बेकिंग सोडा शेवटी घाला आणि लगेच वाफवा.
पीठ जास्त फेटू नका आणि जास्त पातळही ठेवू नका.
ढोकळ्यासाठी तयार पीठ लगेच स्टीमरमध्ये घाला. मंद आचेवर 15-20 मिनिटे वाफवा.
तडका घातल्याने चव तर वाढतेच पण त्यामुळे मऊ ढोकल्यात ओलसरपणा आणि सुगंध येतो.
मिनिटांत ओळखा बनावट औषधे, वाचा या 7 खास टिप्स
फक्त ₹250 मध्ये 2-in-1 लुक, साडी-जीन्ससोबत उठून दिसतील हे क्रॉप टॉप्स, एकदा ट्राय करा
उन्हापासून होईल बचाव + मिळेल स्टायलिश लुक, ट्राय करा या ट्रेंडी कॅप्स
ब्लाउजला द्या स्टायलिश लुक, बॅक नेकसाठी निवडा युनिक दोरी डिझाइन