उन्हाळ्यात घ्या आंब्यांच्या स्वादाचा मनोसोक्त आनंद, पाहा कापण्याच्या 5 ट्रिक्स
Mango Cutting Hacks & Tricks : उन्हाळ्याच्या दिवसात आंबे खूप विक्रीस येतात. खरंतर, आंबे खाणे बहुतांशजणांना आवडते. पण आंबे कापण्याच्या काही खास ट्रिक्स जाणून घेऊया.
15

Image Credit : social media
ट्राइंगल शेप
उन्हाळ्यात आंबे आवडीने खाल्ले जातात. पण आंबे कापण्याच्या काही ट्रिक्स वापरुन नक्कीच तो खाण्याची मजा वाढली जाईल. त्रिकोणी आकारात आंब्याच्या स्लाइस कट करुन खाण्यासाठी देऊ शकता.
25
Image Credit : social media
स्लाइस अँड स्कूप
आंबा कापण्याची आणखी एक पद्धत म्हणजे स्लाईस आणि स्कूप. म्हणजेच, आंबा स्लाईस मध्ये कापून घ्या आणि खा. किंवा ग्लासमध्ये स्कूप करून घ्या आणि गरचा आस्वाद घ्या. ही पद्धत युरोपियन देशांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
35
Image Credit : social media
हाफ मून स्टाइल
मुलं आंबे खाताना त्याचे डाग कपड्यांना लावतात. अशातच आंब्याचे डाग निघणे अशक्य होते. अशावेळी मुलांना अर्धचंद्र पद्धतीने कापलेला आंबा खायला देऊ शकता.
45
Image Credit : social media
क्रिस-क्रॉस स्टाइल
क्रिस-क्रॉस पद्धतीने आंबा कापून खाऊ शकता.यासाठी आंब्याचा एक भाग घ्या आणि क्रिस-क्रॉस पद्धतीने कापून वर उचला.
55
Image Credit : social media
क्यूब स्टाइल
चौकोनी तुकड्यांमध्ये कापलेला आंबा रेस्टॉरंटमध्ये दिला जातो. आंब्याचा गर वेगळा करून तो छोट्या चौकोनी तुकड्यांमध्ये कापला जातो आणि चमच्यासोबत दिला जातो.

