घरच्या घरी आंब्याचा स्वादिष्ट आमरस बनवणं खूपच सोपं आहे! खाली दिलेल्या पद्धतीने तुम्ही सहजपणे पारंपरिक चव असलेला आमरस तयार करू शकता.
अक्षय तृतीयेनिमित्त साजरी करण्यासाठी घरच्या घरी पुरणपोळी बनवण्याची सोपी रेसिपी. या रेसिपीमध्ये डाळ भिजवणे, पुरण तयार करणे, पोळीचे पीठ मळणे आणि पुरणपोळी तयार करण्याच्या सर्व स्टेप्स दिल्या आहेत.
Akshaya Tritiya 2025 Wishes : साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या निमित्त मित्रपरिवाराला खास मेसेज, शुभेच्छापत्र पाठवून आजचा सण साजरा करा.
लेटेस्ट सलवार सूट डिझाईन्स: उन्हाळ्यात स्टाईल आणि आराम हवा असेल तर कृति सेननकडून प्रेरणा घ्या - चिकनकारी, अनारकली सूट जे स्टायलिश आणि बजेटमध्ये आहेत.
आचार्य चाणक्य हे केवळ महान अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी नव्हते, तर एक अद्भुत तत्त्वज्ञानीही होते. त्यांची नीती आजही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन करते. चला, त्यांचे जीवन, शिक्षण आणि नातेसंबंधांवरील ८ प्रेरणादायक विचार जाणून घेऊया.
Collagen Boosting Food : मेवे, टोमॅटो, एव्होकॅडो, लिंबूवर्गीय फळे, लसूण आणि हिरव्या पालेभाज्या यांसारख्या गोष्टी कोलेजन वाढविण्यास मदत करू शकतात. यामुळे त्वचा तरुण आणि निरोगी राहते.
Detox Water for Uric Acid : शरीरातील युरिक अॅसिड वाढल्यास आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवल्या जातात. अशातच खास डिटॉक्स ज्यूसने यावर नियंत्रण मिळवू शकता.
अक्षय तृतीया २०२५: अक्षय तृतीयेला सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. पण जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करू शकत नसाल, तर कमी किमतीच्या ५ वस्तू खरेदी करूनही घरात सुख-समृद्धी आणू शकता.
अक्षय तृतीया २०२५: यंदा अक्षय तृतीया ३० एप्रिल, बुधवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी लोक सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करण्यामागे अनेक मान्यता आहेत.
Tejasswi Prakash Blouse Design : तेजस्वी प्रकाशच्या स्टायलिश ब्लाउज डिझाईन्सपासून प्रेरणा घ्या आणि मिळवा ग्लॅमरस लुक. व्ही नेक, स्वीटहार्ट नेक, फुल स्लीव्हज् अशा डिझाईन्सने तुमचा वॉर्डरोब अपडेट करा.
lifestyle