अक्षय्य सुखाचा दिलासा
मनात कर्तृत्वाचा भरवसा
लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा
शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा
अक्षय्य राहो सुख तुमचे
अक्षय्य राहो धन तुमचे
अक्षय्य राहो प्रेम तुमचे
अक्षय्य राहो आरोग्य तुमचे
अक्षय्य तृतीयाचा आला शुभ दिन
देवी लक्ष्मीच्या चरणी व्हा लीन
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
अक्षय्य तृतीयाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो,
तुमच्याकडे अक्षय्य धनाचा साठा होवो,
अक्षय्य तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा…!
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,
सुख, समाधान घेऊन येवो..
अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!
अक्षय्य तृतीयेच्या दिनी
तुमच्यावर होवो धनाची बरसात
लक्ष्मी करो सदैव वास
संकटाचा होवो नाश
आणि ध्येयपूर्तींची धरा कास
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
उमा, रमा, ब्राह्मणी, तुच माता
चंद्रावर सूर्य प्रकाश होतो,
नारद मुनी गातात
जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता
अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना शुभेच्छा !
प्रत्येक काम सोपे होवो,
कोणतीही गोष्ट अपूर्ण न राहो,
जीवन ऐश्वर्य आणि प्रेमाने भरले जावो,
देवी लक्ष्मी दररोज घरात वास करो...
अक्षय्य तृतीयेचा सण तुम्हाला खास जावो!
तुमच्या व्यवसायात वाढ होऊ देत,
तुमच्या कुटुंबात सदैव प्रेम आणि आपुलिक राहो,
संपत्तीचा वर्षाव होवो,
अक्षय्य तृतीयेचा शुभेच्छा !
कृति सेननचे आकर्षक सूट डिझाईन्स बघून तुम्हीही पडाल प्रेमात, बघा PHOTOS
Chanakya Niti: नातेसंबंध, शिक्षण आणि जीवनावरील चाणक्यचे 8 अमर मंत्र
कोलेजन बूस्ट करण्यासाठी बेस्ट 6 फूड्स, त्वचा दिसेल चिरतरुण
या Detox Juice ने कमी होईल युरिक अॅसिड, 15 दिवसात पडेल फरक