ब्लॅक अँड व्हाइट साडी: कॉकटेल पार्टीत स्टायलिश दिसायचं आहे? ब्लॅक अँड व्हाइट साडीपासून पोल्का डॉट्स आणि फ्लोरल प्रिंटपर्यंत, प्रत्येक प्रसंगासाठी परिपूर्ण साडी डिझाइन.
मॅग्नेशियम हे आवश्यक असलेले एक खनिज आहे. हाडांचे आणि स्नायूंचे आरोग्य, रक्तातील साखरेचे नियमन, रक्तदाब नियंत्रण आणि हृदयाचे आरोग्य यासाठी मॅग्नेशियमची भूमिका महत्त्वाची आहे. आपण मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणे, कारणे आणि उपाय याबद्दल जाणून घेऊ.
२० सेकंदात मुलाखतीत नकार का? नेमकं काय चुकलं? IBM कंपनीच्या मुलाखतीत उमेदवाराचा अनुभव अत्यंत वाईट राहिला. परंतु, मुलाखतीनंतर त्यालाच त्याचा राग आला. आपण एवढीही तयारी का केली नव्हती, असा प्रश्न त्यालाच पडला.
सोमवार, २६ मे रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली. सोने सुमारे ₹४०० ने घसरले. २४ कॅरेट सोन्याचा दर सुमारे ₹९७,७०० आणि २२ कॅरेट सोन्याचा दर सुमारे ₹८९,६०० आहे.
मान्सूनमध्ये सुंदर दिसण्यासाठी साध्या साडीसोबत या लेटेस्ट ब्लाउज डिझाईन्स वापरून पहा. दोरी, पान आकार, दुहेरी दोरी, टायनॉट आणि व्ही नेकसारख्या डिझाईन्स तुम्हाला आकर्षक लुक देतील.
Vat Savitri 2025 : वट सावित्री पूजेसाठी सिल्क आणि जरी वर्क असलेल्या हैवी बॉर्डर साड्या वापरून पहा. पर्पल, हिरवा आणि गुलाबी सारख्या शाही रंगांमध्ये पैठणी आणि बूटी वर्क साड्यांमुळे पारंपारिक आणि आकर्षक लुक मिळवा.
Foods Avoid in Monsoon : पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता वाढते, बॅक्टेरिया व विषाणू सक्रिय होतात. अशा काळात चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळे अपचन, फूड पॉइझनिंग, सर्दी-खोकल्यासारखे त्रास होऊ शकतात. जाणून घ्या, पावसाळ्यात कोणते पदार्थ टाळायला हवेत!
वरळी आरे मार्गावरील मेट्रोच्या वरळी स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वरळी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानची सेवा ठप्प झाली आहे.
iPhone १७ सिरीज, ज्यामध्ये नवीन iPhone १७ Air चा समावेश आहे, सप्टेंबर २०२५ मध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. सर्व मॉडेल्समध्ये LTPO OLED डिस्प्ले आणि १२०Hz प्रोमोशन असण्याची शक्यता आहे, Air मध्ये अतिशय पातळ डिझाइन आहे.
Monsoon Makeup Tips : पावसाळ्यात ओलसर हवामानामुळे मेकअप पसरतो, त्वचा चकाकते आणि लुक बिघडतो. पण योग्य टिप्स फॉलो केल्यास तुमचा मेकअप फ्रेश आणि लॉन्ग लास्टिंग राहू शकतो. पाहूया पावसाळ्यासाठी खास 5 मेकअप टिप्स!
lifestyle