कच्च्या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया लपलेले असू शकतात. नीट धुवूनही पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत. त्यामुळे सालेड्स टाळा किंवा उकडून खा.
वडापाव, भजी, पाणीपुरी यांसारखे स्ट्रीट फूड्स पावसाळ्यात सहज दूषित होतात. त्यामुळे पोटदुखी, जुलाब होण्याचा धोका असतो.
मिठाई, ताक, आईस्क्रीमसारखे उघड्यावरचे दूधप्रकार लवकर खराब होतात. अशा पदार्थांमुळे फूड पॉइझनिंगचा धोका वाढतो.
तळलेले पदार्थ पचायला जड असतात. पावसाळ्यात पचनसंस्था मंदावलेली असते, त्यामुळे हे पदार्थ टाळलेलेच बरे.
पावसात समुद्रात जास्त प्रदूषण असतं. यामुळे मासे दूषित असण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात मासे किंवा सी-फूड खाणं टाळा.
पावसाळ्यातही खुलेल सौंदर्य, मेकअपवेळी फॉलो करा या टिप्स
प्लस साइज महिलांसाठी 500 रुपयांत अंगरखा कुर्ती, पाहा डिझाइन्स
Shani Jayanti 2025 : शनिदेवाला काळ्या रंगातील वस्तू का अर्पण करतात?
Indian Waterfalls अद्भूत नैसर्गिंक सौंदर्याचा खजिना आहेत हे धबधबे, पण जरा जपून..