Marathi

पावसाळ्यातही खुलेल सौंदर्य, मेकअपवेळी फॉलो करा या टिप्स

Marathi

प्राइमरचा वापर

पावसाळ्यात मेकअप टिकवण्यासाठी सिलिकॉन-बेस्ड प्राइमर वापरा. हे त्वचेवर बेस तयार करतं आणि मेकअपला लांब टिकवून ठेवतं.

Image credits: Social media
Marathi

वॉटरप्रूफ प्रॉडक्ट्स वापरा

फाउंडेशन, मस्कारा, आयलायनर हे सर्व वॉटरप्रूफ वापरा. पावसामुळे ओलावा वाढतो, त्यामुळे नॉर्मल मेकअप पसरू शकतो.

Image credits: Social media
Marathi

लाइट बेस मेकअप निवडा

हवीहवीशी मिस्ट लुकसाठी BB/CC क्रीम किंवा टिंटेड मॉइश्चरायझर वापरा. हे त्वचेला नैसर्गिक चमक देतात आणि भारी मेकअप टाळतात.

Image credits: Social media
Marathi

मॅट लिपस्टिकचा वापर करा

ग्लॉसी लिपस्टिक पावसात लवकर निघून जाते. त्याऐवजी मॅट फिनिश असलेली लॉन्ग लास्टिंग लिपस्टिक निवडा.

Image credits: Freepik
Marathi

ब्लॉटिंग पेपर ठेवा

जवळ ओलसर हवामानात त्वचा चकाकते. ब्लॉटिंग पेपरचा वापर करून चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल हटवा आणि लुक फ्रेश ठेवा.

Image credits: Freepik

प्लस साइज महिलांसाठी 500 रुपयांत अंगरखा कुर्ती, पाहा डिझाइन्स

Shani Jayanti 2025 : शनिदेवाला काळ्या रंगातील वस्तू का अर्पण करतात?

Indian Waterfalls अद्भूत नैसर्गिंक सौंदर्याचा खजिना आहेत हे धबधबे, पण जरा जपून..

Rains Fashion पावसाळ्यात परिधान करा रेनबो कलची साडी, सर्वांचे लक्ष वेधून घ्याल