Marathi

मॅग्नेशियमची कमतरता: लक्षणे

मॅग्नेशियम कमतरतेची प्रमुख लक्षणे जाणून घ्या.
Marathi

स्नायूंचे आकुंचन, हाडांची कमजोरी

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे स्नायूंचे आकुंचन आणि हाडांची कमजोरी होऊ शकते.
Marathi

अनियमित हृदयाचे ठाळणे

मॅग्नेशियमची कमतरता अनियमित हृदयाचे ठाळणे करण्यास कारणीभूत ठरू शकते.
Marathi

नैराश्य, चिंता

मॅग्नेशियमची कमतरता मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकते, ज्यामुळे नैराश्य, चिंता आणि मूड स्विंग्ज होऊ शकतात.
Marathi

थकवा आणि अशक्तपणा

मॅग्नेशियम कमतरतेचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे कमी ऊर्जा, ज्यामुळे नेहमी थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
Marathi

चॉकलेटची हौस

चॉकलेटची हौस ही कधीकधी मॅग्नेशियमच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.
Marathi

अनिद्रा, डोकेदुखी, मळमळ

अनिद्रा, डोकेदुखी, मळमळ आणि पोटदुखी ही देखील मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणे असू शकतात.
Marathi

मॅग्नेशियमयुक्त अन्न:

भोपळ्याच्या बिया, केळी, तांदूळ, दही, तीळ, बदाम, पालक, फ्लॅक्ससीड, कडधान्ये, डार्क चॉकलेट इत्यादींमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.
Marathi

लक्षात ठेवा:

वरील लक्षणांपैकी काही असल्यास, आपल्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता आहे असे गृहीत धरू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.

IBM च्या मुलाखतीत एका तरुणाला 20 सेकंदात नाकारले, जाणून घ्या का..

Gold Rate Today आज सोमवारी सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या मुंबईसह या शहरांमधील दर

मान्सूनमध्ये दिसाल परफेक्ट, ब्लाउजमध्ये हे बॅक डिझाइन शिवून घ्या

वट सावित्रीला नव्या सूनेला गिफ्ट करा या 6 साड्या