केवळ २० सेकंदात या तरुणाला नाकारण्यात आले. परंतु, त्यालाच त्याचा राग आला. एवढा सोपा प्रश्न का आला नाही, असा प्रश्न त्यालाही पडला.
Lifestyle May 26 2025
Author: Vijay Lad Image Credits:AI Photo
Marathi
पात्र होणे कठीण..!
मुलाखतीत कितीही बुद्धिमत्ता दाखवली तरीही कधीकधी पात्र होणे कठीण असते. येथे एक व्यक्ती २० सेकंदात मुलाखतीतून बाद झाली आहे.
Image credits: AI Photo
Marathi
IBM कंपनी
एक व्यक्ती IBM कंपनीच्या मुलाखतीसाठी गेली होती. तेथे विचारलेल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर त्याला देता आले नाही.
Image credits: AI Photo
Marathi
प्रश्न काय?
त्या व्यक्तीला IBM चा फुल फॉर्म काय असा प्रश्न विचारण्यात आला.
Image credits: AI Photo
Marathi
नकार मिळाला!
त्याला फुल फॉर्म माहित नव्हता. त्याने सगळी तयारी केली होती, पण फुल फॉर्म माहिती करुन घ्यायचा राहिला होता. त्यामुळे मुलाखतीला गेलेल्या व्यक्तीला २० सेकंदात नकार मिळाला.
Image credits: AI Photo
Marathi
सूचना
कंपनीच्या मूलभूत गोष्टी आधी जाणून घ्याव्यात. मुलाखतीला जाण्यापूर्वी कंपनीची माहिती वाचून घ्या. त्यासाठी तुम्ही इंटरनेटवर सर्च करुनही ही माहिती मिळवू शकता.
Image credits: AI Photo
Marathi
सामान्य ज्ञान
सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांकडे आधी लक्ष द्यावे. तुमच्या सीव्हीवरुन तुमच्या कौशल्यांची माहिती आधीच मिळालेली असते. त्यामुळे तुमच्या सामान्य ज्ञानावर जास्त भर द्या.
Image credits: AI Photo
Marathi
CV
तुमचा CV नीट वाचा, काही चूक आहे का ते तपासा. सीव्ही तुमच्याबद्दल सर्व माहिती देत असतो. त्यात चुक असेल तर तुमच्याबद्दल चुकीचे इंम्प्रेशन तयार होईल.
Image credits: AI Photo
Marathi
आत्मविश्वास हवा
आधी शांत राहा, प्रामाणिक राहा. आत्मविश्वासाने प्रश्नांची उत्तरे द्या.