लॅपटॉप ते टिफिनपर्यंत, स्वस्त+टिकाऊ टोट बॅगेत ठेवा ऑफिसचे सर्व सामान!ऑफिसमध्ये लॅपटॉपपासून टिफिनपर्यंत सर्व काही सहजतेने घेऊन जाण्यासाठी विविध प्रकारच्या टोट बॅग उपलब्ध आहेत. फ्लॉवर प्रिंट, काळ्या रंगाच्या मोठ्या बॅग, टेक्सचर्ड बॅग, दुहेरी टोन बॅग, चेक पॅटर्न बॅग आणि साध्या कॉटन बॅगपैकी तुमच्या आवडीनुसार निवड करा.