Marathi

आंब्याचा पराठा घरच्या घरी कसा बनवावा, प्रोसेस जाणून घ्या

Marathi

आंब्याचा पराठा हे नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटणार

पारंपरिक पराठ्याला गोडसर ट्विस्ट देत असून ‘आंब्याचा पराठा’ हि गोड डिश घरच्या घरी बनवायची पद्धत जाणून घ्या.

Image credits: Gemini
Marathi

साहित्य

1 पिकलेला हापूस आंबा, 1 कप गहू पीठ, 1 चमचा साखर, चिमूटभर मीठ, ½ चमचा वेलदोडा पूड, तूप / तळण्यासाठी तेल

Image credits: Gemini
Marathi

पीठ मळण्याची पद्धत

गव्हाच्या पिठात मीठ, वेलदोडा पूड आणि साखर मिसळा. त्यात आंब्याचा रस घालून नरम पीठ मळा. 15-20 मिनिटं झाकून ठेवा.

Image credits: Gemini
Marathi

पराठा लाटणं आणि तळणं

छोट्या गोळ्या करून पराठे लाटा. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी तुपात खरपूस भाजा. आंब्याचा गोडसर सुवास दरवळेल!

Image credits: Gemini
Marathi

गोड पराठा तुम्हाला नक्कीच आवडेल

आंब्याचा गोड पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यामुळं आपण घरी तो बनवून पाहायला हवा.

Image credits: Gemini

पावसाळ्यात टपरीसारखा चहा घरी कसा बनवावा, पद्धत जाणून घ्या

पार्टी-फंक्शनसाठी बेस्ट 6 High Heels, 1K पेक्षा कमी किंमतीत करा खरेदी

रॉयल लूकसाठी खरेदी करा सिल्कचे हे 6 लेटेस्ट डिझाइन्सचे सलवार सूट

Chanakya Niti: अपमानाचा बदला कसा घ्यावा, चाणक्य सांगतात