पावसाळ्यात टपरीसारखा चहा घरी कसा बनवावा, पद्धत जाणून घ्या
Lifestyle Jun 03 2025
Author: vivek panmand Image Credits:Social media
Marathi
पावसाळा आणि चहा – जुळलेलं नातं!
पावसाचे थेंब आणि गरमागरम चहा याचं नातं अगदी खास आहे! पण टपरीवरचा चहा घरच्या घरी तसाच बनवायचा असेल, तर त्यासाठी लागते एक खास रेसिपी आणि तीच आपण जाणून घेऊयात.
पाण्यात आलं, तुळस व चहा मसाला टाका. ते उकळू द्या, २ ते ३ मिनिटं. मग त्यात चहा पावडर टाका आणि भरपूर उकळा. अर्धं पाणी आटलं की दूध व साखर घाला. पुन्हा ५ मिनिटं उकळा
Image credits: social media
Marathi
'कटिंग चहा'साठी खास युक्ती
चहा पूर्ण तयार झाल्यावर त्याला २-३ वेळा वरून खाली ओता (कटिंग स्टाईल) यामुळे त्यात झणझणीत चव आणि सुगंध येतो.
Image credits: Social media
Marathi
सर्व्ह करण्याची पद्धत
गरमागरम चहा छोट्या काचेच्या ग्लासमध्ये सर्व्ह करा. सोबत खारी, बिस्कीट, किंवा भजी असेल तर पावसात मजा द्विगुणित होतो.