रोज अभ्यासाची ठराविक वेळ ठेवा. सकाळी किंवा सायंकाळी मेंदू ताजातवाना असतो, तोच वेळ वापरा.
अभ्यास करताना मोबाईल, TV दूर ठेवा. Notifcations बंद करा
एक शांत, प्रकाशमान आणि ventilated कोपरा ठेवा. त्या जागी फक्त अभ्यास करा – जेणेकरून मेंदू त्या जागेवर लक्ष केंद्रीत करेल.
वाचतानाच महत्त्वाचे मुद्दे लिहून काढा. रंगीत पेन वापरा – मेंदूला Visual Memory वापरता येते
दररोज 5 मिनिटांचं ध्यान (meditation) मन शांत करतं. पुरेशी झोप नसेल तर लक्ष लागत नाही. Break घ्या, पण वेळेवर परत अभ्यासाला लागा!
1 दिवसात 1 पाठ किंवा 2 तास – एवढंच ठरवा. पूर्ण पुस्तकाचं टेन्शन घेऊ नका. Target छोटे ठेवा – आणि रोज ठेवा!
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी खास टिप्स, आठवड्याभरात दिसेल फरक
आंब्याचा पराठा घरच्या घरी कसा बनवावा, प्रोसेस जाणून घ्या
पावसाळ्यात टपरीसारखा चहा घरी कसा बनवावा, पद्धत जाणून घ्या
पार्टी-फंक्शनसाठी बेस्ट 6 High Heels, 1K पेक्षा कमी किंमतीत करा खरेदी