Narali Purnima 2024 Wishes in Marathi : कोळी बांधवांचा प्रमुख सण असणारा नारळी पौर्णिमेला सण आज (19 ऑगस्ट) साजरा केला जात आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास Messages, Wishes, WhatsApp Status पाठवून सण साजरा करा.
Raksha Bandhan 2024 DIY Rakhi : श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यंदा रक्षाबंधन येत्या 19 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. यंदाच्या रक्षाबंधनाचा स्वत: तयार केलेली स्पेशल राखी बांधून त्याला खूश करा.
Raksha Bandhan 2024 : येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त बहिण-भावाला मराठमोळे मेसेज, शुभेच्छापत्र, WhatsApp Status पाठवून अतूट नात्यातील प्रेमाचा सण साजरा करा.
Raksha Bandhan Home Décor Ideas : यंदा रक्षाबंधनाचा सण येत्या 19 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. यावेळी घरी पाहुण्यांची रेलचेल असते. अशातच कमी खर्चात घराला नवा लूक देण्यासाठी तुम्ही पुढील काही टिप्स नक्की पाहू शकता.
Health Care Tips : शरिराच्या विकासासह हेल्दी राहण्यासाठी आरोग्यासाला काही पोषण तत्त्वांची आवश्यकता असते. अशातच उच्च प्रमाणात प्रोटीन असणाऱ्या पदार्थांमध्ये पनीर आणि अंड्याचे नाव घेतले जाते. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...
Raksha Bandhan 2024 Gift : येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणीने भावाची ओवाळणी केल्यानंतर तिला भावाकडून गिफ्ट दिले जाते. अशातच यंदाच्या रक्षाबंधनावेळी राशीनुसार गिफ्ट देऊ शकता.
Narali Purnima 2024 Recipes : येत्या 19 ऑगस्टला कोळी बांधवांचा मुख्य सण नारळी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमा आणि श्रावणी सोमवारनिमित्त ओल्या नारळापासून झटपट तयार होणाऱ्या पुढील काही सोप्या रेसिपी तयार करू शकता.
Home remedies for headache : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात तणाव, थकवा आणि अन्य काही कारणास्तव उद्भवलेल्या डोकेदुखीमुळे कधीकधी असहाय्य वेदाना होतात. अशातच काहीजण डोकेदुखीवरील औषध घेतात. पण आईच्या बटव्यातील एक सोपा उपाय डोकेदुखीवर करु शकता.
Raksha Bandhan 2024 : चेहऱ्यावर चिकटल्या जाणाऱ्या धूळ आणि मातीसह उन्हामुळे त्वचा काळवंडली जाते. अशातच रक्षाबंधनावेळी ग्लोइंग त्वचेसासाठी किचनमध्ये असणाऱ्या काही वस्तूंचा वापर करू शकता. याबद्दलच्या खास टिप्स जाणून घेऊया.
Raksha Bandhan 2024 : ज्योतिष शास्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासह काढण्याचेही काही नियम आहेत. याचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे मानले जाते. याबद्दलच जाणून घेऊया.