काही टोमॅटो चांगले कुस्करून त्याची प्यूरी बनवा. एक चमचा ओट्स आणि दही घालून चांगले मिसळा.
हे मिश्रण चेहरा आणि मान यांसारख्या काळ्या भागांवर लावा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने धुवा.
टोमॅटो चांगले कुस्करून त्याचा रस काढा. त्यात थोडा लिंबू रस आणि तीन चमचे चंदन घाला.
टोमॅटो आणि चंदनाची पेस्ट मान आणि चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा.
टोमॅटो एका भांड्यात चांगले कुस्करून त्यात 50 मिली दूध घाला. चेहऱ्यावर पाच मिनिटे लावून पाण्याने धुवा.
टोमॅटोचा रस लिंबू रसासोबत मिसळून चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर चांगले मुरल्यावर थंड पाण्याने धुवा.
१० मिनिटांत नाकावरील व्हाइटहेड्स कसे काढायचे?
तुम्हाला खाल्ल्यानंतरही भूक लागते? वाचा यामागील कारणे
Tourist Spots Pune : पावसाळ्यात भेट द्यावी अशी पुण्याजवळची 5 पर्यटन स्थळे
घट्ट होत असलेली कुर्ती मिनिटांत करा सैल, वाचा खास टिप्स