आजच्या राशिभविष्यानुसार, मेष राशीच्या लोकांना आव्हानांचा सामना करावा लागेल, वृषभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस शुभ आहे, मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य आहे. कर्क राशीच्या लोकांना भाग्य साथ देईल. सिंह राशीच्या लोकांसाठी हा दिवस शुभ आहे.
Gold Price 21 June 2025 : योगदिनी आनंदाची बातमी! २१ जूनला सोने ₹६०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. शुक्रवारी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर १,०१,२२० रुपये प्रति १० ग्रॅम होता, आज तो १,००,६२० रुपये आहे. तुमच्या शहरातला नवा दर जाणून घ्या..
आजच्या राशिभविष्यानुसार काही राशींना स्थानांतर आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. इतरांसा विचार केल्यास, कौटुंबिक संबंध, आर्थिक खर्च आणि कामाच्या ठिकाणी नवीन संधी येऊ शकतात. तथापि, सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे.
नवीन दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करण्यासाठी प्रेरणादायी शुभ सकाळचे मेसेज. आत्मविश्वास वाढवणारे आणि दिवसभर ऊर्जा देणारे मेसेज वाचा.
योगाभ्यासाने शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. सूर्यनमस्कार, भुजंगासन, धनुरासन, वज्रासन आणि शवासन ही काही सोपी आसने आहेत जी नियमित केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. प्राणायाम आणि त्रिकोणासन देखील फायदेशीर आहेत.
Toned figure साठी प्लँक, कार्डिओ, स्क्वॅट्स, बर्पीज, लेग लिफ्ट्स आणि ब्रिजेस हे व्यायाम फायदेशीर आहेत. या व्यायामांसोबत योग्य आहार आणि नियमितता महत्त्वाची आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोल्हापुरी मिसळ घरच्या घरी बनवण्याची सोपी रेसिपी. उसळ, कट आणि रस्सा बनवण्याची पद्धत शिका आणि झणझणीत चवीचा आनंद घ्या.
संध्याकाळ म्हणजे दिवसाचा गोड निरोप घेण्याची वेळ… दिवसभराची धावपळ थांबवून मन शांत करण्याची वेळ. या सुंदर संध्याकाळी प्रत्येकाला आपले मन प्रसन्न राहो, चेहऱ्यावर हसू कायम असो असे वाटत असते. अशातच मित्रपरिवाराला खास शुभ संध्याकाळचे मेसेज पाठवा…
थकवा, अनियमित मासिक पाळी, मूड स्विंग्ज किंवा वजन कमी न होणे ही हार्मोनल असंतुलनाची लक्षणे असू शकतात. योगाने या समस्यांचे नैसर्गिकरित्या निराकरण शक्य आहे.
मित्र-मैत्रिणींना पाठवण्यासाठी काही खास 'शुभ सकाळ' मेसेजेस! दिवसाची सुरुवात उत्साहाने आणि सकारात्मकतेने करा.
lifestyle