संपूर्ण शरीराचा व्यायाम करणारा योग प्रकार. 12 पावलं असलेला हा आसन संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग करतो आणि ऊर्जेचा संचार वाढवतो.
पाठीचा कणा लवचिक बनवण्यासाठी उत्तम. पोटावर झोपून हातांच्या साहाय्याने वरील भाग उचलल्याने पाठीचा ताण कमी होतो.
पोटावरील चरबी कमी करतं, पाठीसाठी लाभदायक आणि पचनासाठी फायदेशीर. शरीर धनुष्याच्या आकारासारखं दिसतं.
खालच्या पोटासाठी आणि पाचनासाठी विशेष फायदेशीर. जेवल्यानंतर हे आसन केल्यास अन्नपचन चांगलं होतं.
योगाभ्यासानंतर तणाव कमी करण्यासाठी. हे आसन शरीर शांत करतं आणि मन एकाग्र करतं.
श्वसन प्रणाली सुधारते, मेंदूला ऑक्सिजन मिळतो, तणाव कमी होतो आणि मन शांत राहतं.
साइड फॅट कमी करणारं प्रभावी आसन. शरीराची लवचिकता आणि संतुलन वाढवतो.
Toned Figure कोणत्या Exercise ने बनवता येईल?
कोल्हापुरी मिसळ घरच्या घरी कशी बनवावी?
आयुष्यातील खास व्यक्तींना पाठवा खास Good Night मेसेज, खुलेल नाते
मित्रमैत्रिणींना म्हणा- गुड इव्हनिंग.. विकेंडची सुरवात करा खास