प्लँक हा व्यायाम पोट, पाठ आणि खांद्यांचे स्नायू मजबूत करतो. दररोज 30 सेकंद सुरू करून हळूहळू वेळ वाढवा.
जसे की झुंबा, रनिंग, स्किपिंग किंवा ब्रिस्क वॉकिंग. हे व्यायाम चरबी जाळण्यास मदत करतात आणि शरीर सडपातळ बनवतात.
टोंड फिगरसाठी स्क्वॅट्स हा अनिवार्य व्यायाम आहे. तो नितंब, पाय आणि कोअर स्नायूंवर काम करतो.
बर्पीज करताना उडी, स्क्वॅट्स आणि पुशअप्स यांचा संगम होतो, त्यामुळे सर्व स्नायूंवर काम होतं.
या व्यायामांनी Lower body strengthen होते. हे नितंब, जांघा आणि पोटावर काम करतात.
ताजे फळे, प्रथिनयुक्त आहार, भरपूर पाणी हे toned figure साठी आवश्यक आहे.
नियमितता आणि संयम ठेवा दररोज कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम करा. सातत्य ठेवलं तर तुमचं लक्ष्य नक्की गाठाल!
कोल्हापुरी मिसळ घरच्या घरी कशी बनवावी?
आयुष्यातील खास व्यक्तींना पाठवा खास Good Night मेसेज, खुलेल नाते
मित्रमैत्रिणींना म्हणा- गुड इव्हनिंग.. विकेंडची सुरवात करा खास
Good Morning: उत्साहात करा दिवसाची सुरुवात, मित्रांसाठी प्रेरणादायी 'गुड मॉर्निंग' मेसेजेस!