चाणक्य नीतीनुसार, स्त्रीसोबतची मैत्री टिकवण्यासाठी तिला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून पाहणे, सन्मान देणे, संवाद साधणे आणि योग्य अंतर राखणे आवश्यक आहे. चाणक्य म्हणतात, 'स्त्रीविषयी आदरभाव नसेल, तर कोणतीही मैत्री दीर्घकाळ टिकत नाही.'
Sai Tamhankar Floral Saree : अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह आता हिंदी सिनेमात आपली छाप सोडली आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या ग्राउंड रिपोर्ट झीरो सीरजमधून सई झळकली आहे. पण अभिनेत्रीच्या लूकमधील काही तिच्या फ्लोरल साड्या तुम्ही नक्की ट्राय करू शकता.
मुंबई : ३० जून, सोमवारी सिंह राशीत चंद्र, केतु आणि मंगळ असल्याने त्रिग्रही योग तयार होईल. हा योग काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ राहील. आजचं राशिभविष्य सविस्तर वाचा. जाणून घ्या तुमच्या राशीवर काय राहिल परिणाम..
मुंबई - भगवान महादेवाच्या दागिन्यांना खूप महत्त्व आहे. त्याच्या प्रत्येक दागिन्याचा अर्थ उपजीविकेशी निगडीत आहे. शंकराच्या दागिन्यांचे वेगळे महत्त्व आणि ते घरात ठेवल्याने काय फायदे होतात ते जाणून घ्या…
मुंबई - वास्तुशास्त्रानुसार, ऑफिस बॅग तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाची आहे. त्यावरुन तुमचे व्यक्तिमत्त्व घडते. महाराष्ट्रात तुमच्या करिअरमधील प्रगतीतही ही बॅग फार महत्त्वाची भूमिका बजावते. यात काही वस्तू ठेवल्याने प्रगतीत अडथळे येऊ शकतात. जाणून घ्या..
मुंबई - मुंबई पुण्यासारख्या महाराष्ट्रातील महानगरांमध्ये वन नाईट स्टॅन्डचा ट्रेन्ड वाढताना दिसतोय. शारीरिक किंवा मानसिक गरज पूर्ण करण्यासाठी आणि त्यानंतर कोणतीही जबाबदारी न ठेवण्यासाठी या ट्रेन्डकडे तरुणाईचा कल वाढतोय. या हटके ट्रेंडबाबत इतर माहिती…
आपण रात्रीचे मेसेज मित्र मैत्रिणींना पाठवल्यावर आनंदी होऊ शकता. रात्रीचे मेसेज पाठवल्यावर आपण रात्र चांगली जाऊ शकते.
केवळ भावना न वापरता, परिस्थितीनुसार योग्य आणि समजूतदार निर्णय घेणं आवश्यक आहे. फसवणूक करणाऱ्याचा परिणाम स्वतःच्या नशिबाला घातक ठरतो; बोलण्यापेक्षा कृती, मौन किंवा संवादाचा योग्य वेळ हेच खरे बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे.
शांत झोप यावी म्हणून रात्रीच्या चांगल्या शुभेच्छा द्यायला हव्या. आपण एकमेकांना शुभेच्छा देताना रात्रीच्या वेळी आपण आवर्जून खालील मेसेज पाठवून द्या.
lifestyle