पार्टी-फंक्शनसाठी Sai Tamhankar च्या 5 फ्लोरल साड्या, दिसाल कातिल
Lifestyle Jun 30 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
फ्लोरल प्रिंट साडी
अभिनेत्री सई ताम्हणकर फ्लोरल प्रिंट साडीमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. साडीवर पिवळ्या आणि लाल रंगातील शेडमध्ये मोठ्या आकारात फ्लॉवर्सची डिझाइन आहे. या साडीवर सईने सिंपल मेकअप केलाय.
Image credits: Instagram
Marathi
सिल्क ब्लॅक अँड व्हाइट फ्लोरल साडी
एखाद्या पार्टी फंक्शनवेळी सई ताम्हणकरसारखी सिल्कमधील ब्लॅक अँड व्हाइट फ्लोरल साडी ट्राय करू शकता. यावर एथनिक ज्वेलरी शोभून दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
ब्लॅक शिफॉन फ्लोरल साडी
कॅज्युअल मीटअप किंवा नाइट फंक्शनसाठी सई ताम्हणकरने नेसलेली ब्लॅक शिफॉन फ्लोरल साडी ट्राय करू शकता. सईने साडीवर चोकर ज्वेलरी घातली आहे.
Image credits: Instagram
Marathi
फ्लोरल प्युअर सिल्क साडी
गुलाबी रंगातील प्युअर सिल्क साडीमध्ये सईचा सिंपल आणि सोबर लूक छान दिसतोय. या साडीला पिवळ्या रंगातील बॉर्डर दिल्याने साडी अधिक आकर्षक दिसतेय.
Image credits: Instagram
Marathi
शिफॉन मल्टी फ्लोरल साडी
रेट्रो पार्टीसाठी सईसारखी शिफॉनमधील मल्टी फ्लोरल साडी नेसू शकता. यावर पोलका डॉट असणारे ब्लाऊज सईने ट्राय केले आहे.