"रात्रीचं आकाश जरी काळं असलं, तरी त्यात चांदण्यांची स्वप्नं असतात." शुभ रात्री!
"थकलेलं शरीर झोपेल… पण शांत मन गोड स्वप्नं रंगवेल." गुड नाईट!
"चंद्र झोपायला सांगतो… आणि तारे मनात नवे विचार जागवतात." Good Night Dear!
"आज काय झालं त्याचं ओझं मनावर ठेऊ नका… ते झोपेत विरघळू द्या." रात्र ही विसरायची वेळ असते!
"स्वप्नांमध्ये जे पाहिलं… तेच उद्या प्रत्यक्षात घडू शकतं – जर झोपेतही तुमचा विश्वास जागा असेल." गुड नाईट आणि शुभेच्छा!
"रात्र म्हणजे संध्या नाही… ती तर नव्या पहाटेची सुरुवात असते." Sweet Dreams!
Chanakya Niti: चाणक्य नितीमध्ये व्यवहाराबद्दल काय सांगितलं आहे?
Good Evening Message: संध्याकाळ होईल छान, मित्रांना संदेश पाठवा
Good Night Messages: रात्र संपेल लवकर, मित्र मैत्रिणींना पाठवा मेसेज
Good Evening चे खास मेसेज मित्रपरिवाराला पाठवून दिवसाचा शेवट करा गोड