"व्यवहारात बुद्धीला धार असली पाहिजे, कारण फक्त भावनांनी व्यापार चालत नाही."
"व्यवहारी माणूस कोणाशीही नाती तोडत नाही, पण गरजेनुसार आपली दिशा बदलतो." शहाणं माणूस प्रसंगानुसार निर्णय घेतो.
“जिथे आपला फायदा नाही, तिथे आपलं मौनच योग्य व्यवहार ठरतं.” कधी-कधी शांत राहणं हेच उत्तम उत्तर असतं.
"व्यवहारामध्ये फसवणूक करणारा आपल्यापेक्षा नाही, तर स्वतःच्या नशिबापासून फसतो." प्रामाणिकपणाचं मोल नेहमी टिकतं.
"सतत भावनिक होऊन निर्णय घेणारा, व्यवहारी दुनियेत अपयशी ठरतो." हृदय नाही, तर मेंदूने निर्णय घ्या.
Good Evening Message: संध्याकाळ होईल छान, मित्रांना संदेश पाठवा
Good Night Messages: रात्र संपेल लवकर, मित्र मैत्रिणींना पाठवा मेसेज
Good Evening चे खास मेसेज मित्रपरिवाराला पाठवून दिवसाचा शेवट करा गोड
मन शांत ठेवण्यासाठी सकाळी कोणते व्यायाम करावेत?